ऑडीओ विभाग (AUDIO SECTION)
Javascript Photo Slideshow by WOWSlider.com v4.8
           ऑडीओ व्हॅन च्या माध्यमातून प्रचार करण्याची पद्धत फार प्रसिद्ध आहे. एखाद्या सप्ताहाचे रेकोर्डिंग असोत किंवा इलेक्शनचा प्रचार , शाळेच्या बाबतची माहिती असो किंवा आरोग्यविषयक शिबीर, एखाद्या कार्यक्रमाचे आयोजन असो किंवा वसुली संबधीचा इशारा , क्रिकेटचा ट्रान्स असो किंवा ग्राउंडवर लावण्याचे गाणे सगळ्याच बाबतीत ऑडीओ रेकोर्डिंगचा विशेष प्रभाव जाणवतो आणि म्हणूनच या संबंधी आपण करीत असलेली कामे खालीलप्रमाणे :
निवडणूक प्रचार क्लिप, आवाहन क्लिप, क्रिकेटचे ट्रान्स, कब्बडी ट्रान्स, व्यवसाय जाहिरात रेकोर्डिंग, विविध गाण्यांचे रेकोर्डिंग, व्याख्याने/ प्रवचन ऑडीओ क्लिप
क्रिकेट आणि कब्बडी ट्रान्स काही निवडक गाणी निवडणूक प्रचार ऑडीओ
Web Hosting Linux Reseller Hosting