सेमिनार विभाग (SEMINAAR / TRAINNING SECTION)
Javascript Photo Slideshow by WOWSlider.com v4.8

SEMINAAR & TRAINNING SECTION

          ज्ञान दिल्याने ज्ञान वाढते... या काव्यपंक्तीचा आदर्श डोळ्यासमोर ठेवत. विविध विषयांवर शास्त्रोक्त अभ्यास करून त्याची इत्म्भूत माहिती सोप्या पद्धतीने सेमिनार, व्याख्याने आणि ट्रेनिंग च्या माध्यमातून इच्छुकांना देण्यासाठी आम्ही सज्ज झालो आहोत. यात प्रामुख्याने निवडलेले विषय :
तंत्रज्ञानाचा अविष्कार आयुष्यावर बोलू काही लोककलेतून जनजागृती बना वेबसाईट डिजायनर (COURSE IN WEB PRESENTATION) बना ऑडिओ- व्हिडीओ टेक्निशियन (COURSE IN AUDIO-VIDEO TECHNIC)
Web Hosting Linux Reseller Hosting