वेबसाईट विभाग (WEBSITE SECTION)
Javascript Photo Slideshow by WOWSlider.com v4.8

व्यावसायिक वेबसाईट

           यात आपण विविध संस्था, व्याख्याते, प्रवचनकार, कंपनी किंवा विविध व्यवसायांच्या वेबसाईट तयार केले होते. ज्यात प्रामुख्याने:

शाळांच्या वेबसाईट

     शैक्षणिक शाळांच्या कामाची माहिती त्यांचे उपक्रम जगापर्यंत पोहोचावे या भूमिकेतून शाळांची वेबसाईट बनविण्याची संकप्लना राबविली यात अनेक शिक्षण विभाग आणि शाळांची वेबसाईट बनविली गेली.ज्यात प्रामुख्याने :

 • आंबेगाव तालुका शिक्षण विभाग
 • जुन्नर तालुका शिक्षण विभाग
 • पनवेल तालुका शिक्षण विभाग
 • जि.प.प्रा. शाळा एकलहरे
 • जि.प.प्रा. शाळा निरगुडसर
 • जि.प.प्रा. शाळा अवसरी बु.||
 • जि.प.प्रा. शाळा मोरडेवाडी
 • जि.प.प्रा. शाळा केंजळ
 • जि.प.प्रा. शाळा चांडोली खुर्द
 • जि.प.प्रा. शाळा खडकी
 • जि.प.प्रा. शाळा पांढरी वस्ती
 • शाळांची माहिती फॉर्म.PDF

गावांची वेबसाईट

      प्रत्येक गावाची इतम्भूत माहिती वेबसाईटच्या माध्यमातून जगभरात पोहचावे या भूमिकेतून प्रायोगिक तत्वावर काही गावांची वेबसाईट बनविली गेली. ज्यात बनविलेल्या काही गावांची वेबसाईट

 • ग्रामपंचायत कोहिनकरवाडी
 • ग्रामपंचायत निरगुडसर
 • ग्रामपंचायत पिंपळगाव तर्फे महाळुंगे
 • निसर्गमित्र वाचनालय
 • गावांची माहिती .PDF
Web Hosting Linux Reseller Hosting